दादा भुसे विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला !

 



दादा भुसे विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला !


मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात दादा भुसे यांना आव्हान देणार शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने उमेदवारीवर दावा केला होात, हेमलता पाटील काँगेसकडून येथे इच्छुक होत्या. मात्र, ही जागा शिवसेनेला मिळाल्याची माहिती आहे.

No comments