मातोश्रीवर आज पण पक्ष प्रवेश !
मातोश्रीवर आज पण पक्ष प्रवेश !
वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष ॲड. विकास डोंगरे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागप्रमुख अजित भंडारी आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
No comments