उदय सामंत विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला !
उदय सामंत विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला !
भाजपचे रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळ माने ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते. त्यांना रत्नागिरी मधुन उदय सामंत यांच्या विरोधात तिकिट मिळाल्या सारखं दिसून येत आहे.
No comments