अमीत शहा यांचा पायगुन! एकहाती सत्ता असलेली नगरपालिका शिवसेने कडे जाणार
अमीत शहा यांचा पायगुन! एकहाती सत्ता असलेली नगरपालिका शिवसेने कडे जाणार
दोन दिवसापूर्वीच देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सिंधुदुर्गात येऊन गेले आणि आपल्या भाषणात त्यानी शिवसेना संपण्याची भाषा केली ही शिवसेनेची चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसुन आले होते.
आणि आमित शहा यांचा हा दौरा भारतीय जनता पक्षाला उभारणी देणार असे पन सांगण्यात आले होते पन आता अमित शहा च्या दौरया नंतर सिंधुदुर्ग जिल्हातील वैभववाडी तील 7 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि आज ते मुबंईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आणि हा राणे याना मोठा धक्का असल्याचे जिल्हात बोलले जाते आहे
आणि राणेंनी अमीत शहा याच्या पायगुनाने ठाकरे सरकार पडेल अशी वल्गना केली होती. पन याचे तंतोतंत उलटे होणार असेच सध्या तरी दिसते आहे यांचे कारण म्हणजे वैभववाडीत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होती आता ती जाण्याच्या मार्गावर आहे.
आता पाहिचे हेच आहे की अजुन किती धक्के भारतीय जनता पक्षाला आणि नारायण राणे यांना शिवसेना देणार
No comments