मुंबईत ठाकरे गटाचे दोन्ही शिलेदार विजयी !
मुंबईत ठाकरे गटाचे दोन्ही शिलेदार विजयी !
मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार विजयी !
ज मो अभ्यंकर यांनी शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुभाष मोरे यांचा दारुण पराभव केला.
मुंबई मतदारसंघातून मुंबई पदवीधर मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शिवसेना नेते अनिल परब जी विजयी
No comments