ठाकरे गटाचे तिन्ही उमेदवार आघाडीवर !
ठाकरे गटाचे तिन्ही उमेदवार आघाडीवर !
मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर
ज मो अभ्यंकर यांना पहिल्या फेरीत ६१ मतांची आघाडी
तर शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुभाष मोरे पहिल्या फेऱ्याअंती पिछाडीवर
मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल परब आघाडीवर
अनिल परब यांना पहिल्या फेरीत तब्बल 15 हजार मतांची आघाडी
तर भाजपचे उमेदवार किरण शेलार पहिल्या फेऱ्याअंती पिछाडीवर
नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर
संदीप गुळवे यांना पहिल्या फेरीत आघाडी
तर शिंदे गटाचे उमेदवार पहिल्या फेऱ्याअंती पिछाडीवर
No comments