मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी !मुंबई मतदारसंघातून मुंबई पदवीधर मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शिवसेना नेते अनिल परब जी विजयी.भारतीय जनता पक्षाचे किरण शेलार यांचा दारुण पराभव
No comments