भाजपाचे 10 ते 12 आमदार अजित पवार याच्या संपर्कात ? लवकरच निर्णय होणार

 


भाजपाचे 10 ते 12 आमदार अजित पवार याच्या संपर्कात ? लवकरच निर्णय होणार 


महाराष्ट्रात जेव्हा पासुन महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा पासुनच हे सरकार पडणार अशी टीका सातत्याने भारतीय जनता पक्ष करत आला होता. पन हे होणार नसल्याचे स्पष्ट होताच हे सरकार निवडणुकीत टीकु शकणार नाही अशी वल्गना भारतीय जनता पक्षाचे नेते करु लागले होते. पन नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक आमदारकीची निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस याच्या महाविकास आघाडीने ऐकी दाखवुन दिली आणि 6 पैकी 4 जागा जिंकल्या आणि भारतीय जनता पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधानी होण्यास भाग पाडले.


पन आता भारतीय जनता पक्षाचे ओबीसी आमदार सुध्दा नाराज असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे आणि या साठीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मराठा आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावु नका आणि लावला तर भाजपा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याची वल्गना विधानसभेत बोलताना केली.


पन त्याची ही खेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुस केल्याचे दिसून आले आहे यांचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच आपल्या भाषणात मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे स्पष्ट केले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्या प्रश्नाचे उत्तर दिले.


आणि सध्या च्या माहिती नुसार भारतीय जनता पक्षातले जवळपास सगळेच ओबीसी आमदार एकनाथ खडसे याच्या संपर्कात असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. पन याच्या वर अजुन काही नेते मंडळी हे सावध भूमिका घेतांना दिसुन येते आहे.


आणि या वरच बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की निवडणुकी पुर्वी राष्टवादी काँग्रेस ला सोडुन गेले सर्वच नेते आता परत आम्हा ला संपर्क साधत आहे.


आणि जयंत पाटील यांनी तर त्या पुढे जाऊन म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे 


आता त्यात एक ममहत्वाची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित याच्या संपर्कात भारतीय जनता पक्षाचे जवळपास 10 ते 12 आमदार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे 


आता पाहिचे हेच आहे की खरच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसतो का ?

तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये

No comments