मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांना 15 हजारांची आघाडी

 



मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल परब आघाडीवर 


अनिल परब यांना पहिल्या फेरीत तब्बल 15 हजार मतांची आघाडी 


तर भाजपचे उमेदवार किरण शेलार पहिल्या फेऱ्याअंती पिछाडीवर

No comments