महाराष्ट्रात भाजपाला मोठी खिंडार पडण्याची शक्यता ? शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग

 


महाराष्ट्रात भाजपाला मोठी खिंडार पडण्याची शक्यता ? शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग


महाराष्ट्रात जेव्हा पासून महाविकास आघाडी सरकार आले तेव्हा पासून हे सरकार टीकु शकणार नाही आणि हे सरकार स्वताच्याच अंतर विरोधानी पडेल अशी टीका विरोधी पक्षाने केली. पन असे होताना दिसत नसल्याने हे सरकार निवडणुकीत सोबत लढु शकणार नाही अशी सुध्दा नंतर टीका सुरू करण्यात आली. 


पन नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य आणि पदवीधर व शिशक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत सेना,राष्टवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडीनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देत 6 पैकी 4 जागी सहज विजय मिळवला आणि भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली आणि ती सुध्दा जनतेतून नाही तर स्थानिक स्वराज्य सदस्य च्या जोरावर.


ह्या गोष्टी पाहता भारतीय जनता पक्षातील नाराज मंडळी हे अचानक पने महाविकास आघाडीच्या नेत्याच्या संपर्कात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते आणि आता त्या बाबतीत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे.


त्या मध्ये आजी माजी आमदार व खासदार सोबतच नगरसेवक, नगराध्यक्ष व अजुन काही नेते मंडळी सुद्धा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या नेते मंडळी ची पहिली पसंद ही शिवसेना किंवा राष्टवादी काँग्रेस असल्याचे सांगितले जाते आहे.


आता पाहिचे हेच आहे की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला खिंडार पडते की भारतीय जनता पक्ष सरकार पाडण्यात यशस्वी होते.


तुम्ही सुध्दा तुमचे मत खाली Comment Box मध्ये मांडू शकतात

No comments