भिवंडीत काँग्रेसच्या 16 नगरसेवकांचा राष्टवादीत प्रवेश
भिवंडीत काँग्रेसच्या 16 नगरसेवकांचा राष्टवादीत प्रवेश
भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे तब्बल 16 नगरसेवकानी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देऊन राष्टवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
त्या 16 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादातुन सामुहिक राजीनामा देऊन राष्टवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये
No comments